Exclusive Interview Sonalee Gurav | लालबागची सोनाली कशी झाली Instagram वर viral? | Digital Katta<br />#LokmatSakhi #Sonalee #SonaleeGurav #AnnoyingGirlfriend #lalbaugparel<br /><br />Viral होणाऱ्या videos मधील सोनाली आहे कोण? अभ्युदयनगर लालबाची सोनाली Comedy videos कशी गाजवते? जाणून घेण्यासाठी पहा आजचा #Digitalकट्टाचा नवीन एपिसोड फक्त लोकमत सखीवर